Loading...
Image
Image
View Back Cover

भारताची राज्यघटना, व्यावसायिक नीतिमूल्ये आणि मानवी हक्क

भारताची राज्यघटना, व्यावसायिक नीतिमूल्ये आणि मानवी हक्क हे पुस्तक भारतीय राज्यघटना, मानवी हक्कांशी संबंधित मूलभूत बाबी आणि व्यावसायिक नीतिमूल्यांचे आचरण यांचा सर्वंकष आढावा घेते. हे पाठ्यपुस्तक विविध विषयांचे आकलन सहजसुलभ प्रकारे करून देते. त्याचबरोबर, राज्यघटनेवरील एखाद्या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट परिणामकारक आणि योग्यरीत्या गाठण्यातही ते यशस्वी ठरते. या पुस्तकाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. उदा. ताज्या घडामोडींवर आधारित विषय, आकलन आणि स्मरणाला पूरक अशी प्रकरणांची तर्कशुद्ध क्रमवारी, विषय समजावून देण्यासाठी आवश्यक अशी आकृत्या व सारणींची सरळसोपी मांडणी. विविध स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होण्यासाठी आणि हा विषय मुळापासून समजून घेण्यासाठी या पुस्तकाची मदत होऊ शकेल. या विषयाची काही उद्दिष्टे आहेत. जी साध्य करण्याच्या दृष्टीनेही लेखक प्रवीणकुमार मेल्लल्ली यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. मुलकी सेवेचे इच्छुक विद्यार्थी, अभियांत्रिकीचे विद्यार्थी असा विविध विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल.

 • प्रस्तावना
 • पुस्तक वाचण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे
 • लेखकाविषयी
 • आभार

विभाग एक - भारतीय राज्यघटनेची ओळख

 • राज्यघटनेची संकल्पना
 • राज्यघटनेची निर्मिती
 • राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये

विभाग दोन - राज्यघटनेची संरचना

 • राज्यघटनेचा सरनामा
 • मूलभूत हक्क व त्यांवरील मर्यादा
 • राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे 
 • मूलभूत कर्तव्ये

विभाग तीन - केंद्रीय विधानमंडळ, राज्य विधानमंडळ आणि भारतातील निवडणूक प्रक्रिया

 • संसद
 • राज्य विधानमंडळ
 • भारतातील निवडणूक प्रक्रिया

विभाग चार - केंद्रीय कार्यकारी मंडळ आणि राज्य कार्यकारी मंडळ

 • राष्ट्रपती
 • उपराष्ट्रपती
 • राज्यपाल 
 • पंतप्रधान
 • मुख्यमंत्री
 • केंद्रीय मंत्री परिषद
 • राज्य मंत्री परिषद
 • भारताचे महान्यायवादी आणि राज्यांचे महाधिवक्ता

विभाग पाच - सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालये

 • सर्वोच्च न्यायालय
 • उच्च न्यायालये

विभाग सहा - स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्था 

 • भारतातील स्थानिक स्वराज्य संस्था: पंचायत व नगरपालिका
 • सहकारी संस्था

विभाग सात - घटनादुरुस्ती व आणीबाणीच्या तरतुदी

 • घटनादुरुस्ती आणि महत्त्वाच्या दुरुस्त्या ४२, ४४, ७४, ७६, ८६ आणि ९१
 • आणीबाणीच्या तरतुदी

विभाग आठ - समाजातील दुर्बल घटकांसाठी घटनात्मक तरतुदी

 • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, महिला व बालके यांच्या साठी विशेष तरतुदी

विभाग नऊ - मानवी हक्क

 • मानवी हक्क: अर्थ, व्याख्या आणि विशेष बाबी
 • मानवी हक्क: कायदे आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग 

विभाग दहा - अभियांत्रिकी नीतिमूल्ये

 • अभियांत्रिकी नीतिमूल्यांची व्याप्ती व उद्दिष्टे 
 • अभियंत्यांची जबाबदारी व जबाबदारीतील अडथळे
 • अभियंत्यांना असलेले धोके, सुरक्षा व दायित्व
 • अभियांत्रिकीमधील प्रामाणिकपणा, सचोटी व विश्वासार्हता
 • परिशिष्ट I: केंद्र, राज्य यांची विषय सामग्री आणि समवर्ती सूची
 • परिशिष्ट II: प्राधान्याचा तक्ता
प्रवीणकुमार मेल्लल्ली

श्री प्रवीणकुमार मेल्लल्ली यांनी २००८मध्ये कर्नाटक विद्यापीठ, धारवाडमधून आपले बी.एससी.चे (पीसीएम) शिक्षण पूर्ण केले , पण आपल्या आजूबाजूच्या वातावरणातील सामाजिक-आर्थिक समस्यांनी त्यांना एक मुलकी सेवक होण्यास प्रवृत्त केले आणि त्याकरिता त्यांनी २०१२मध्ये कर्नाटक राज्य विद्यापीठ, म्हैसूरमधून लोकप्रशासन या विषयामध्ये एम.ए. पूर्ण केले. पण ते सनदी अधिकार ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in