Loading...

पॉल ऑलिव्हर

पॉल ऑलिव्हर हे एक शैक्षणिक लेखक आणि संशोधक आहेत. त्यांनी संशोधन पध्दती,शिक्षण,तत्त्वज्ञान, आणि धर्म याविषयांवर १९ पुस्तकांचे लेखन किंवा संपादन केले आहे. त्यांच्या पुस्तकांची ७ भाषांत भाषांतरे झाली आहेत.हडर्सफील्ड विद्यापीठात ते अनेक वर्षे व्याख्याता म्हणून कार्यरत होते तसेच डॉक्टर ऑफ एज्युकेशन अभ्यासक्रमाचे प्रमुख होते.त्यांना पदव्युत्तर आणि डॉक्टरल प्रबंधाचे मार्गदर्शक आणि परीक्षक म्हणून व्यापक अनुभव आहे.